
नमस्कार,
महाराष्ट्र उद्योग नेटवर्कची व्यवसायिक मीटिंग आता डोंबिवलीमध्ये होत आहे.
Date 13 April 2024
Time 3.30- 7.00pm
आपला व्यवसाय लहान असो किंवा मोठा, आपला व्यवसाय वाढावा ही प्रत्येकाची इच्छा असते. पण,
मार्गदर्शनाचा अभाव,
इतर व्यवसायिकांबरोबर गाठीभेटी,
व आपल्या बिजनेस ला प्रमोट करण्याची इच्छा असून प्रमोट करण्याची जागा किंवा व्यासपीठ मिळत नाही यामुळे व्यवसाय वाढत नाही.
त्यामुळे आपला व्यवसाय वाढवण्याकरिता व Promote करण्याकरिता आपण डोंबिवलीत होणाऱ्या मिटींगला उपस्थित राहूया व व्यवसाय वाढवूया.
First Come First Serve Basis , Limited seats So Book Your Seat as early as possible.
Meeting Fees 200/- Person till 31st March 2024
Rs.350/- after 31 March 2024
Gpay on 9821214643
CONFIRM ALL DETAILS BEFORE PAYING
आपल्याला नोंदणीसाठी खाली फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरणे अनिवार्य आहे.
अधिक माहितीसाठी आपण 9321700024 या क्रमांकावर कॉल किंवा व्हाट्सअप करू शकता.
Share with with your Business Groups / WhatsApp
Pls fill the Google form